साताऱ्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचा विक्रम | Satara | 40 km Road word Done in 24 hour | Maharashtra

2021-09-13 2

रस्ता बनवण्याचं हे जे काम तुम्ही पाहताय, ते काही साधारण काम नाही. याच रस्त्यांने लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलंय. आणि हे काम झालंय आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून. जिथे कधी कधी १ किलोमिटरचा रस्ता लवकर बनत नाही, त्याच खात्याने अवघ्या २४ तासांत जवळपास ४० किलोमीटरचा रस्ता बनवलाय. तुमचा विश्वास बसणार नाही. कारण अनेकवेळा खात्याच्या बाबतीत जनतेचा अनुभव थोडासा वाईट असतो. पण तुम्हाला यावर विश्वास ठेवावा लागेल. सातारा जिल्ह्यातल्या पुसेगाव ते म्हासूर्णे हा ३९.६७ किलोमीटरचा रस्ता अवघ्या २४ तासात तयार करण्यात आलाय. आणि हा एक विक्रमच आहे.

#lokmat #Satara #Civilwork #pwd #Sataranews #Maharashtranews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires